नांदेड जिल्ह्यात पॉझिटिव्ह बाधितांचा स्फोट;दिवसभरात पावणे पाचशे

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या संसर्गाने बाधित झालेल्या संख्या 474 आली आहे.तिसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधित संख्या नोंदविली गेली आहे.मात्र इतक्या संख्येत अतिगभीर रुग्ण संख्या 4 इतकीच आहे.तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 17 अहवालापैकी 474 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. […]

आणखी वाचा..