पंचायत ‘राज’चा ग्रामीण दौरा जिल्हा परिषदेसाठी समाधानकारक; कुठे कौतुक तर सक्त ताकीद

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्यादिवशी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर आज विविध तालुक्याच्या दौरा केला. यावेळी समिती सदस्यांना ग्रामीण भागात ठोस कारवाई करण्यासारखे फारस काही हाती लागले नाही.काही ठिकाणी चौकशी करण्याची सूचना दिली,तर काही भागातील कामे बघून समितीने समाधान ही व्यक्त केले.त्यामुळे आजचा दिवस जिल्हा परिषद अधिकारी,गट विकास अधिकारी या सर्वांसाठी दिलासदायी असाच […]

आणखी वाचा..

पंचायत राज समितीची विभागवार कानउघडणी;पाणी पुरवठा,आरोग्य,महिला बाल कल्याण निशाणावर

नांदेड,बातमी24:-जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीने सन 2016-17 या वर्षातील लेखा पुनर्विलोकनया अहवालातील त्रुटीवर बोट ठेवत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.त्रुटींची पूर्तता वेळेत करून अहवाल सादर करण्याची ताकीद समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिली. यावेळी सीईओ वर्षा ठाकूर यांनी एकहाती समितीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.मात्र समिती सदस्यांनी विभागप्रमुखांना धारेवर धरत जाब विचारला. सकाळी […]

आणखी वाचा..

पंचायत राज जम्बो समितीचे आव्हान पेलण्यासाठी जिल्हा परिषदेची कसून तयारी

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-पाच वर्षांनंतर पंचायत राज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.2 सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस असणार आहे. 31 सदस्य संख्या असणाऱ्या या समितीच्या प्रत्येक प्रश्नांला लेखी उत्तर देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद विभागावर कसून सराव करून घेतल्याचं समजत. पंचायत राज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगस्टमध्ये येणार होती.मात्र तयारीसाठी जिल्हा परिषदेला […]

आणखी वाचा..