नांदेडला आणखी एका विधान परिषद आमदाराची भर!

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यासाठी आणखी एक विधान परिषद आमदार मिळणार हे जवळपास निश्चित झाले,असून या भावी आमदारास वंचित-उपेक्षित घटकाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाने मिळणार आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी चार जणांच्या नावांची यादी अंतिम केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून मागच्या वेळी लोकसभा निवडणूक वंचीत बहुजन आघाडीच्या […]

आणखी वाचा..

विधानपरिषद सदस्य पदासाठी प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव चर्चेत

नांदेड,बातमी24: लोकसभा निवडणुकीत पावणे दोन लाख मते घेणाऱ्या त्या वेळच्या वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेल्या प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे आले आहे.प्रा.यशपाल भिंगे हे धनगर समाजातील वैचारिक चेहरा व प्रभावी वक्ता म्हणून ओळखले जातात. राज्यपाल नियुक्त बारा जागेवर निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.यासाठी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला […]

आणखी वाचा..