विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा शिक्षकांनी सराव करून घ्यावा:सीईओ ठाकूर
नांदेड,बातमी24:-विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात .कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करून घेण्यासाठी छोट्या गोष्टी ,संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सांगितले. […]
आणखी वाचा..