शाळांची सुधारित घंटा;22 पासून सुरू होणार शाळा

  नांदेड, बातमी24:- चार दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व शाळा दि.11 पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज शाळा सुरू हो झाल्या; पंरतु शाळाच निर्णय अंमलात आणत दोन्ही शिक्षण विभागाने सुधारित आदेश काढत जिल्ह्यातील सर्व शाळा दि. 22 पासून सुरू होणार आहेत. या निर्णयास शिक्षण समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य साहेबराव […]

आणखी वाचा..