जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. रामोड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून प.बंगाला नियुक्ती…
पुणे, बातमी २४:-भारत निवडणूक आयोगामार्फत आसाम, केरळ, तामिळनाडू,पश्चिम बंगाल आणि पांडेचेरी मधील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची दिनांक 5 मार्च 2021 च्या आदेशाद्वारे निवडणूक निरीक्षक ( ELECTION OBSERVER) म्हणून नियुक्ती आदेश प्राप्त झाले आहेत.ते पश्चिम बंगाल […]
आणखी वाचा..