होट्टल महोत्सवातून मिळणार सांस्कृतिक मेजवानी;9 ते 11 एप्रिल आयोजन;जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती
नांदेड,बातमी24 :- कोरोना नंतर दोन वर्षांनी होणारा तसेच सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या “ होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे ” आयोजन 9 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक बैठक झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महोत्सवाच्या यशस्वी […]
आणखी वाचा..