नांदेड, बातमी24ः– गुरुवारी सहा वाजेच्या सुमारास अहवालात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 13 वाढलेली झाली होती. त्यानंतर सांयकाळी आलेल्या अहवालात नव्याने सतरा रुग्णांची भर पडली आहे. या सतरांमध्ये 13 रुग्ण हे एकटया मुखेड येथील आहेत. तर चार रुग्ण नांदेड शहरातील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सहा वाजेपर्यंत 112 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला. यामध्ये 90 अहवाल निगेटीव्ह तर 13 अहलवा पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर दुसर्या टप्यात आलेल्या अहवालात 107 नमूने तपासले गेले. यामध्ये 72 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 12 अहवाल अनिर्णीत ठेवले गेले, 6 अहवाल नाकारण्यात आले. तर 17 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 541 झाली आहे. तर आतापर्यंत एकटया मुखेड तालुक्यात 50 पेक्षा अधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या झाली आहे.
——
गुरुवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 27 रुग्ण हे बुधवारी आढळले होते. ती रुग्ण संख्याकालपर्यंत सर्वाधिक असताना गुरुवारी दिवसभराच्या काळात 30 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकाच दिवसा कोरोनाच्या रुग्णांची संख्या गुरुवारी वाढली आहे.
——
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे सहा वाजेपर्यंत अहवाल
पत्ता———स्त्री/पुरुष————वय
1)देगलूरनाका—-पुरुष————–25
2)वाघी(नांदेड)—स्त्री—————25
3)नाथ नगर(मुखेड)-पुरुष————-06
4) नाथ नगर(मुखेड)-स्त्री————-31
5) मुदखेड——–पुरुष————33
6) चाळीसगाव—–पुरुष————-25
7)लक्ष्मीनगर——-स्त्री————-24
8)लक्ष्मीनगर——-स्त्री————-27
9)लक्ष्मीनगर——-स्त्री————-45
10)हसापुर(नांदेड)–स्त्री————–45
11) मोहसीन कॉलनी–स्त्री————-47
12)धनगर टेकडी—–पुरुष————42
13)धनगर टेकडी—–पुरुष————45
———
साडे तासनंतर आलेले रिपोर्टस
पत्ता———–स्त्री/पुरुष————वय
1)गांधीनगर(बिलोली)-पुरुष————16
2)व्यंकटेश नगर(मुखेड)-पुरुष———–00
3)व्यंकटेश नगर(मुखेड)-पुरुष———–00
4)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–45
5)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–43
6)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–16
7)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–03
8)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–27
9)तबेला गल्ली(मुखेड)-स्त्री———–09
10)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———-35
11)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–43
12)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–13
13)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–28
14)तबेला गल्ली(मुखेड)-पुरुष———–30
——
नांदेड शहर व तालुका
15)फ ारुकीगल्ली (नांदेड)-पुरुष———–28
16)गोकुळ नगर(मुखेड)-पुरुष————47
17)वाघाळा(मुखेड)—-पुरुष———–41