रात्री उशिरा आलेल्या अहवाल 16; दिवसभरात 27 पॉझिटीव्ह तर एक मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24ः रात्री उशिरा आलेल्या 102 अहवालात 16 जणांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. शनिवारी रात्रीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 27  झाली, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 585 इतकी झाली आहे.

शनिवारी सकाळी 11 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी सविस्तरपणे अहवाल पाठविण्यात आला आहे. 101 नमूने तपासले गेले आहेत. यात 77 निगेटीव्ह, 6 अनिर्णीत, 2 नाकारले गेले तर 16 स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 585 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू सुद्धा आलेला आहे. यात दुपारी चार वाजता वजिराबाद येथील 64 वर्षीय इसमाच्या मृत्यूची नोंद आहे.
——-
कोरोनाबाधितांची माहिती

पत्ता————–स्त्री/पुरुष———-वय

1)काटकळंबा(कंधार)–स्त्री————-55

2)विकासनगर(कंधार)–स्त्री————-06

3)विकासनगर(कंधार)–स्त्री————-06

4)विकासनगर(कंधार)–स्त्री————-30

5)विकासनगर(कंधार)–स्त्री————-43

6)विकासनगर(कंधार)–स्त्री————-55

7)विकासनगर(कंधार)–स्त्री————-65

8)देगलूर———-पुरुष————-58

9)मुखेड———-पुरुष————-33
———–
खालील सर्व रुग्ण नांदेड शहरातील
10)काबरा नगर——पुरुष————59

11) काबरा——–स्त्री————–50

12) सिडको——–स्त्री————–03

13) गोकुळ नगर——–पुरुष———66

14) गंगाचाळ———-पुरुष———58

15) राजनगर———–स्त्री———00

16)असर्जन———–पुरुष———38