कोरोनाने आज गाठला चाळीशीचा आकडा

नांदेड

नांदेड, बातमी24ः- आजच्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने मोठा धक्का दिला, असून मागच्या चौविस तासांमध्ये रुग्ण संख्या चाळीस झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 690 पोहचली आहे. पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर हिंगोली येथील मंगळवार पेठ येथील 45 वर्षीय कोरानाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 36 झाली आहे.

मंगळवार दि. 14 जुलै रोजी 250 नमूने तपासले गेले आहेत. यामध्ये 196 नमूने निगेटीव्ह आले आहेत. तर 40 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. एकूण रुग्णसंख्या 690 झाली आहे. आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण संख्या 390 तर उपचार घेत असलेले रुग्ण हे 264 झाले आहेत. प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 392 इतकी आहे.
——–
चाळीस रुग्णांचा तपशीलवार

पत्ता—————-स्त्री/पुरुष——-वय

1) वजिराबाद———–स्त्री———39

2)पद्मजासिटी———–स्त्री———14

3)पद्मजासिटी———–स्त्री———35

4)पद्मजासिटी———–पुरुष——–36

5)पद्मजासिटी———–पुरुष——–38

6)पद्मजासिटी———–पुरुष——–44

7)पद्मजासिटी———–पुरुष——–52

8) गणराज नगर———पुरुष——–45

9)काबरा नगर———-पुरुष——–24

10) हडको————स्त्री———65

11)साधना नगर(देगलूर)–स्त्री———-10

12)साधना नगर(देगलूर)–स्त्री———-17

13)साधना नगर(देगलूर)–स्त्री———-29

14)साधना नगर(देगलूर)–स्त्री———-29

15)साधना नगर(देगलूर)–स्त्री———-65

16)साधना नगर(देगलूर)–पुरुष———-13

17)साधना नगर(देगलूर)–पुरुष———-21

18) किनवट———-पुरुष———–30

19) इमामवाडी(कंधार)–स्त्री————25

20) फु लवळ(कंधार)—पुरुष———–64

21)मुक्रमाबाद(मुखेड)–पुरुष———–31

22)मुक्रमाबाद(मुखेड)–स्त्री———–25

23)मुक्रमाबाद(मुखेड)–स्त्री———–32

24)हासनाबाद(मुखेड)–स्त्री———-24

25)गोरक्षण गल्ली(मुखेड)-स्त्री———65

26)गोरक्षण गल्ली(मुखेड)-पुरुष———10

27)गोरक्षण गल्ली(मुखेड)-पुरुष———31

28)बालाजी गल्ली(नरसी)-पुरुष———28

29)बालाजी गल्ली(नरसी)-स्त्री———22

30)शाम नगर (नरसी)—स्त्री———-37

31)शाम नगर (नरसी)—स्त्री———-19

32)शाम नगर (नरसी)—पुरुष———-17

33)शाम नगर (नरसी)—स्त्री———–19

34) हदगाव———-स्त्री————35

35)गुजराती कॉलनी(धर्माबाद)-पुरुष——83

36) गुजराती कॉलनी(धर्माबाद)-पुरुष——83

37) पटेल नगर (धर्माबाद)—पुरुष——–38

38) धर्माबाद———–पुरुष———-31

39) धर्माबाद———-पुरुष———-65

40)गंगाखेड(परभणी)—पुरुष———–48