पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद;31 मे रोजी आयोजन 

नांदेड, बातमी24:- विविध विकास योजनांच्या माध्यमातून शासनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेऊन विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा […]

आणखी वाचा..

आरोग्य विभागातील 84 कर्मचाऱ्यांच्या बदल्या;मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांनी मानले आभार

नांदेड, बातमी24- नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया दिनांक 20 मे पासून समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहेत. आज सोमवार दिनांक 23 मे रोजी तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागातील 84 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात औषध निर्माण […]

आणखी वाचा..

राजकीय हस्तक्षेपाविना बदल्यांना सुरुवात;पहिल्यांदाच दबावमुक्त प्रक्रिया

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बदली प्रक्रियेला आज पासून सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या बदल्या ह्या प्रशासक म्हणून सीईओ वर्षा ठाकूर या राजकीय दबावमुक्त करत असून सर्वांना न्याय देण्याची […]

आणखी वाचा..

नाले सफाई तातडीने करा : महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांचे निर्देश

नांदेड,बातमी24:-पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे .त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेता शहरातील सर्व छोट्या-मोठ्या नाल्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करण्यात यावी, झाडेझुडपे कापण्यात यावेत, सखल भागात पाणी साचणार नाही यासाठीच्या उपाययोजना करावेत असे निर्देश महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी दिले. महापौरांच्या कक्षेत आज मान्सून पूर्व आढावा बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी या […]

आणखी वाचा..

बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार चोप

नांदेड, बातमी24: जिल्हा परिषदेच्या वार्षिक बदल्यांची प्रक्रियेस 20 मे पासून सुरुवात होणार असून बदलाच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांकडून राजकीय हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्न केला जात असतो,या पुढे कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप घडवून आणल्याची बाब समोर आल्यास अशा कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिला. जिल्हा परिषद अंर्गतग बांधकाम,लघु पाटबंधारे,ग्रामीण पाणी पुरवठा, महिला […]

आणखी वाचा..

बुद्धांची शिकवण जगाला तारणारी:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24:-अडीच हजार वर्षापूर्वी जगाला जगण्याचा मार्ग तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दाखविला, हजारो वर्षांनंतर ही बुद्धांनी जगाला दिलेले तत्वज्ञान हेच आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू असून आपल्या जगण्याची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.त्या बुद्ध पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. […]

आणखी वाचा..

नेतृत्व निर्माण केले पाहिजे:शरद पवार;कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव सोहळा

नांदेड, विशेष वृत्त;-समाजकारण असो की राजकारण यात जाण असलेल्या नव्या पिढीला समावून घेतलं पाहिजे,यासाठी जिल्हा परिषद या उधाचा महाराष्ट्र घडविणाऱ्या शाळा आहेत. येथून येणाऱ्या कर्तुत्वान पिढीला राजकारणात संधी दिली पाहिजे, यातूनच कमलकिशोर कदम व आर आर पाटील सारखे नेते महाराष्ट्राला मिळाले,असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले,ते कमलकिशोर कदम यांच्या […]

आणखी वाचा..

महसूली क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मराठवाडाभर छाप

जयपाल वाघमारे नांदेड,विशेष वृत्त:- नुकत्याच महसुली प्रशासनाच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जोरदार व यशस्वीरीत्या आयोजन करून नांदेडच्या ठसा मराठवाड्याच्या महसुली प्रशासनावर उमटविला आहे.विशेषतः नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान स्वीकारत या सर्व स्पर्धाचे नेतृत्व एकप्रकारे कर्णधार म्हणून साजेस अस बघायला मिळाल. नांदेड येथे नुकत्याच तीन […]

आणखी वाचा..

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात:महसूलमंत्री थोरात यांची हजेरी

नांदेड,बातमी24 :- महसूल विभागाला प्रशासकीय पातळीवरील अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी पार पाडावी लागते. तीनशे पेक्षा अधिक समित्या या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असतात. वेळेवर येणाऱ्या जबाबदाऱ्या वेगळ्या. 24 तास बांधिलकी पत्करून काम करतांना महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसारखे ऊर्जा देणारे उपक्रम आवश्यक असतात. नांदेडच्या उन्हात या स्पर्धा म्हणजे उत्साहाची सावली असून आयुष्यभर पुरणारी ती ऊर्जा आहे, असे प्रतिपादन […]

आणखी वाचा..

खडकी गाव राज्याच्या नकाशावर उठून दिसेल – सीईओ वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड,बातमी24:-पाणीदार व स्मार्ट करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत असल्याने यास प्रशासनाची साथ मिळत आहे. श्रमदानातून गावात जलसंधारणाची व स्वच्छतेची कामे होत आहेत. बाहेरून स्वच्छ, पाणीदार आणि मनाने स्वच्छ असलेल्या खडकी गावांने एक वेगळी ओळख निर्माण केली असून हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर उठून दिसणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी […]

आणखी वाचा..