राजकीय हस्तक्षेपाविना बदल्यांना सुरुवात;पहिल्यांदाच दबावमुक्त प्रक्रिया
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्दारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बदली प्रक्रियेला आज पासून सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या बदल्या ह्या प्रशासक म्हणून सीईओ वर्षा ठाकूर या राजकीय दबावमुक्त करत असून सर्वांना न्याय देण्याची […]