भारत जाेडाे यात्रेच्या संपर्क कार्यालयाचे चव्हाण, थाेरात, पटाेले यांच्या उपस्थितीत उदघाटन
नांदेड, बातमी24: काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा नाेव्हेंबरमध्ये नांदेड जिल्ह्यात आगमन करणार आहे. यात्रेच्या स्वागताची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. याच अनुषंगाने नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज (दि. 28) काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा तसेच भारत जोडो यात्रेतील खा. […]