विद्यार्थांनी जिज्ञासेला वाव देण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करावे:सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24:- आयुष्याला शिस्त आणि स्वतः प्रति असलेला विश्वास आपल्याला बळ देत असते. विज्ञानात आपल्या जिज्ञासेला वाव मिळतो म्हणून विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना आकारात आणून नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग तयार केले पाहिजे. यात मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्याची सर्जनशीलता वाढते व मुलांमधील सुप्त शक्तीचा विकास होतो, असे प्रतिपादन आज नांदेड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 49 व्‍या विज्ञान […]

आणखी वाचा..

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्वाधिक प्राधान्य द्या:- जिल्हाधिकारी परदेशी

नांदेड,बातमी. 24 :- गत दोन वर्षात इतर उत्सवासह गणेश उत्सव आरोग्याला प्राधान्य देत आपण मर्यादेत साजरा केला. यावर्षी आरोग्याचे आव्हान कमी असले तरी पर्यावरण संतुलनाचे आव्हान मात्र कायम आहे. हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना आपण घरापासून ते गणेश उत्सव मंडळापर्यंत पर्यावरणपुरक हिताला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. डॉ. […]

आणखी वाचा..

रास्तदरात सेवा देणारे दीडशे खाटांचे अत्याधुनिक सोयी-सुविधा देणारे श्री गुरुजी रुग्णालय नव्याने सज्ज

नांदेड, दि. 27 ऑगस्टः आरोग्य सेवा हीच रुग्ण व ईश्वर सेवा असते. हा मानवी दृष्टीकोन व निखळ समाजसेवा प्रेरणादायी मानली जाते. समाज सेवेचे व्रत अंगी बाळगत श्री. गुरुजी रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. श्री. मथुराशांती प्रतिष्ठाण या नुतन व्यवस्थापनाचे माध्यमातून हे रुग्णालय, तब्बल दीडशे खाटांचे असे भव्य व सुसज्ज आहे. या रुग्णालयाकडून शासकीय नियमानुसार विनामूल्य […]

आणखी वाचा..

जिल्ह्याला नव्याने येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची उत्सुकता; डॉ.इटनकर यांना जाऊन आठ दिवस उलटले

जयपाल वाघमारे नांदेड,26:- नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची मागच्या शुक्रवारी नागपूर जिल्हाधिकारी म्हणून बदली.यास आठ दिवस उलटले आहे.जिल्ह्याला नव्याने जिल्हाधिकारी म्हणून कोण येणाऱ याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.सुरुवातीला जे काही नावे चर्चेत होती,ती नावे मागे पडत असल्याने जिल्ह्याला कोण आणि कधी जिल्हाधिकारी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचा तसा […]

आणखी वाचा..

दरोड्याच्या प्रयत्नातील चार जण ताब्यात; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

नांदेड,बातमी24:-नागपूर-लातूर महामार्गाच्या बाजूस काही संशयित आरोपी दबा धरून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळावी,यावरून मारलेल्या धाडीत चार जणांना ताब्यात घेण्यात आले,तर चार जण अंधाराचा लाभ उठवून पळून गेले.या कारवाईत 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकदास चिखलीकर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले,की दि.18 ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलीस […]

आणखी वाचा..

स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

नांदेड, बातमी24:- देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असून या सप्ताहनिमित्त शासकीय पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित केले जात असून सर्वत्र मोठा उत्साह बघायला मिळत आहे. या एतिहासिक पर्वाच्या निमित्ताने पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज कोण फडकविणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती,याचे कारण ही तसेच होते,जिल्ह्याला अद्याप पालकमंत्रीच मिळालेला नसल्याने ध्वज कोण फडकविणार असा सवाल निर्माण झाला […]

आणखी वाचा..

देश का सिपाही हू” चा नारा देत ६ लाख विद्यार्थ्यांनी दिला घरोघरी तिरंगाचा संदेश;जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

नांदेड, बातमी24 :- जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आज नव्या आत्मविश्वासाने गलबलून गेल्या. निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा उपक्रम. जिल्ह्यातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सामुहिक गीत गायनाच्या माध्यमातून देशाप्रती कृतज्ञता वृद्धींगत व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अत्यंत कल्पकतेतून सर्व अधिकारी, […]

आणखी वाचा..

आजादी का अमृतमहोत्सव;घर-घर तिरंगा अभियान संबंधी आयईसी व्हॅनचे उदघाटन

नांदेड,बातमी24:- देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर हर घर तिरंगा हे देशव्यापी अभियान राबवून हा महोत्सव  साजरा केला जाणार आहे.या अनुषंगाने हर घर तिरंगा महोत्सव बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते आयईसी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून उदघाटन करण्यात आले. आजादी का अमृत महोत्सवाच्या दृष्टीने हर घर तिरंगा उत्सव दि.13 ते […]

आणखी वाचा..

50 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दीड लाख गरिब कुटुंबासाठी तिरंगा वाटपाचा शुभारंभ  

नांदेड,बातमी.24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्याने “घरोघरी तिरंगा” अभियानासाठी अभिनव व कल्पक उपक्रम हाती घेऊन लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबालाही आपल्या घरावर स्वाभिमानाने तिरंगा फडकविता यावा यासाठी शासनाच्या सुमारे 50 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी तीन या प्रमाणे सुमारे दीड लाख तिरंगाचे वाटप केले जात आहे. त्याचा प्रातिनिधीक शुभारंभ आज जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..

घरोघरी मुली-महिलांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवा: सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन

नांदेड,बातमी24:- देशभर हर घर तिरंगा या अभियानाची तयारी पूर्णत्वाकडे गेली असून 13 ते 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज हा शक्यतो मुली व महिलांच्या हस्ते फडकावून महिलांचा सन्मान करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले. आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा केला जात आहे. […]

आणखी वाचा..