अतिवृष्टी नुकसानीची शेतकऱ्यांनी भरपाईसाठी पीक विमा कंपनीस तात्काळ माहिती कळवावी – जिल्‍हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड,बातमी24:-मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्‍टी झाली आहे. त्‍यामुळे नदी नाल्‍यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्‍या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्‍ये कळवावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्‍यास, भुस्‍खलन, गारपीट, ढगफुटी […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचे शेतकऱ्यांना थेट बांधावरून मार्गदर्शन

नांदेड,बातमी24 :- बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतमात्रा देणे व रुंद वरंबा सरी पद्धतीनुसार सोयाबीन लागवड करणे हे तंत्रज्ञान शासनमान्य, कृषी विद्यापीठाने मान्यताप्राप्त केले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होते आहे. शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करून चांगले उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. कृषी […]

आणखी वाचा..

गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवारासाठी पुढे या इटनकर यांचे आवाहन

नांदेड, बातमी24:-गोदावरी आणि इतर नद्या जरी असल्या तरी अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे. आहे ते जलस्त्रोत व सिंचन सुविधा व्यवस्थित ठेवणे, त्यांचा पुर्ण क्षमतेने वापर होईल याचे नियोजन करणे ही आता काळाची गरज झाली आहे. जिल्ह्यात आजवर ज्या काही लहान मोठया सिंचन व्यवस्था, तलाव, बंधारे, लघु प्रकल्प निर्माण केले आहेत त्यातील वेळोवेळी लोकसहभागातून […]

आणखी वाचा..

शासनाच्या योजनांची जनजागृती गावो-गावी करा:-पालकमंत्री अशोक चव्हाण

  नांदेड,बातमी24:-राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती गावो-गावी जाऊन केल्यास नागरिकांना यातून माहिती मिळणे सोयीचे ठरेल,त्यासाठी प्रशासनाने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले,ते नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने आयोजित पशु रुग्णालय फिरत्या रथाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. कोविडची परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या विविध निकषाचे पालन करुन जिल्हा परिषदेच्या प्रागंणात आयोजित केलेल्या या […]

आणखी वाचा..

फिरत्या पशु चिकित्सा वाहनाचे चव्हाण यांच्या हस्ते आज लोकार्पण

  नांदेड,बातमी24:- राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावे आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरते पशु चिकित्सा वाहन मिळाले असून यांचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री […]

आणखी वाचा..

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड,बातमी24:-मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान हे अत्यंत दिशादर्शक आहे. ज्याची मागणी आहे ते आपल्या शेतात पिकवून बाजारपेठेत त्या शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारल्यास निश्चितच अधिकचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक […]

आणखी वाचा..

विकेल ते पिकेल” या मंत्रातच शेतकऱ्यांची प्रगती:मंगाराणीअंबुलगेकर

नांदेड,बातमी24 :- निसर्गाच्या असमतोलाशी सतत संघर्ष करीत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी स्वत: शेतीत थांबून लक्ष दिले तरच त्याला त्यातून सावरता येते. येथे ऑनलाइन काम करायचे ठरविले तर त्याच्या हाती काहीही लागणार नाही. त्याच्या जर हाती काही लागले नाही तर समाजाला अन्नाशिवाय जगता येणार नाही. शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पारंपारिक पिकांना छेद देवून विकेल तेच पिकेल या […]

आणखी वाचा..

शंकरअण्णा धोंडगे यांच्याकडून महत्वपूर्ण मागणी

नांदेड, बातमी24ः सध्या मूग उडीद हंगाम आला असून अडचणीतल्या शेतकर्‍यांची व्यापार्‍याकडून लूट होऊ शकते, त्यामुळे शासनाने तातडीने मूग, उडीदाची किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी ना. जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार […]

आणखी वाचा..

कृषी व पशुसंवर्धन सभापती रावणगावकर यांच आवाहन

नांदेड, बातमी24ः- उपकर योजनेंतर्गत अनुदानावर आधारीत कृषी साहित्य खरेदीचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे. सभापती रावणगावकर म्हणाले, की शेतकर्‍यांना उपकर योजनेंतर्गत अनुदानावर बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एचपी / 5 […]

आणखी वाचा..

जिल्हा मध्यवर्ती बँक ठरली उद्दिष्टात अव्वल

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या महामारीत सामान्य माणसासह शेतकरी सुद्धा पेचला गेला आहे. अशा संकटाच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पाडून एकूण उद्दिष्टांच्या 140 टक्के कर्ज वाटप केले आहे,अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी दिली. शेतकर्‍यांची कामधेनू म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघितले […]

आणखी वाचा..