सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष प्रलंबित होता,51 सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी स्वरूपात समुपदेशन पद्धतीने पदस्थापणा देण्यात आली आहे. याकामी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढला.त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांच्या रिक्त पदाचा निर्माण झालेला विषयी प्रशासनाची डोकेदुखी ठरला होता.शिवाय विद्यार्थी […]

आणखी वाचा..

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातला नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. *२५ जनावरे मृत्युमूखी* 25 जनावरे […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. काल […]

आणखी वाचा..

तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी

नांदेड,बातमी24:- सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वारंवार भेट देण्याची गरज नसून, त्यांचा वेळ आणि मेहनत वाचविण्यासाठी शासनामार्फत आपले सरकार पोर्टल 2.0 ही तक्रार प्रणाली सर्व जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केली आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या तक्रारी करता येणार आहेत. या तक्रारीचे विहित कालावधीत निपटारा करण्यावर विभाग प्रमुखांनी प्राधान्याने भर द्यावा. तसेच त्यांच्या […]

आणखी वाचा..

सुरेशदादा गायकवाड यांना उमेदवारी द्या; आंबेडकरी समाजाच्या बैठकीत एकमुखी मागणी

नांदेड,बातमी24:-आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात राखीव असलेल्या बिलोली-देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांना उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी नांदेड येथे झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीशी संबंधित असलेले परंतु विविध पक्ष संघटनेत कार्य करणारे आणि आंबेडकरी विचारधारा जपणारे 50 हून अधिक प्रमुख नेते-पदाधिकारी या बैठकीला […]

आणखी वाचा..

विधानसभेसाठी आज-उदया विशेष मतदार नोंदणी अभियान

नांदेड,बातमी24 : विधानसभा निवडणुकीसाठी ज्या अठरा वर्षावरील नागरिकांचे नाव मतदान यादीत नसतील किंवा ज्यांच्या घरी कोणी मृतक झाले असेल तर त्यांचे नाव वगळण्यासाठी उद्या शनिवार 10 ऑगस्ट व रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे […]

आणखी वाचा..

चर्चा देगलूर विधानसभेची; सुरेश गायकवाड ठरू शकतात काँग्रेससाठी संजीवनी

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24;- नांदेड जिल्ह्यातील एकमेव अनुसुचित जाती राखीव मतदारसंघ हा देगलूर-बिलोली विधासभा मतदारसंघ असून या मतदारसंघात उमेदवारी मिळावी,यासाठी चुरस सुरू आहे. मात्र हवसेनवस्यांनी स्वतःला बाजार भरविला आहे.मात्र ज्यांनी ग्रामपंचायतची साधी निवडणूक लढविली नाही,असे फाट्यावर बसलेलले कावळे मुंबईवारीसाठी कावकाव करत असले,तरी दमदार उमेदवार अजूनही काँग्रेसच्या मनसुब्यात उतरत नाहीत, परंतु आंबेडकरी समाजाचे नेते जेष्ठ नेते […]

आणखी वाचा..

उत्तर विधानसभा मतदार संघात विठ्ठल-रुक्माईने केली विठ्ठल पाटील दांपत्याची दावेदार भक्कम

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24:-लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली,असून अनेक जण आपले नशीब आजमावू पाहत आहेत. यात नांदेड महापालिक माजी सभापती संगीत विठ्ठल पाटील डक यांनी मैदानात उडी घेतली आहे.यात डक दांपत्यानी जोरदार शक्कल लढवित आषाढी एकादशीच्या निमित्ताने चाळीस हजार विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती मतदारांच्या घरी पोहचवून मतदारांना धार्मिक व भावनिक साद घातली आहे.या […]

आणखी वाचा..

सिईओ करणवाल ‘लाडक्या बहिणीं ‘च्या मदतीला शेतशिवारापर्यंत

नांदेड,बातमी24: एखाद्या योजनेसाठी लोकांशी थेट जनसंपर्क ठेवणे, रोज येणाऱ्या अडचणीवर मात करणे, त्यातून अधिक सुलभ अधिक सहज सोपी योजना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयोग नांदेड जिल्ह्यात होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सिईओ ) मीनल करणवाल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दररोज थेट लाभार्थी भगिनींशी जिल्हाभर संपर्क साधत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी […]

आणखी वाचा..

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8 जुलै पासून शिबीर : जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24 : नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनिंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन 8 जुलै पासून करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज […]

आणखी वाचा..