मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नांदेड जिल्हा परिषदेचा गौरव;पुरस्काराचे श्रेय अधिकारी-कर्मचाऱ्यांना:-सीईओ ठाकूर
नांदेड,बातमी24:-प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार मिळाले आहेत. या तिन्ही पुरस्काराचे श्रेय हे या विभागात काम करणारे अधिकारी-कर्मचारी या सर्वांचे असल्याची भावना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्यक्त करत हा पुरस्कार काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज मुंबई येथे झालेल्या […]